वाजवा की टाळी Marathi sex stori
07-07-2020, 12:40 AM,
#1
वाजवा की टाळी Marathi sex stori
वाजवा की टाळी Marathi sex stori

मक्या पुणे दर्शनासाठी फिरत होता. पर्वती, शनिवारवाडा, केळकर म्युझियम बघून तो 'दगडूशेठ'च्या दर्शनाला आला. दर्शन घेऊन तुळशीबागेत फिरताना त्याला आठवलं की पुण्यातली जगप्रसिद्ध बुधवार पेठ इथंच आहे. पुणे दर्शनातून हे 'प्रेक्षणीय' स्थळ सुटू नये म्हणून तो पेठेकडं निघाला. रस्त्याच्या कडेला, दोन दुकानांच्या मधल्या बोळीत, बंद घरांच्या पायर्*यांवर अशा सगळीकडं एकसे बढकर एक सुंदर्*या बसल्या किंवा उभ्या होत्या. शिकारीला निघाल्याच्या जोशात मक्या पेठेत घुसला खरा, पण तिथल्या पोरी-बायांची रुपं, त्यांचे कपडे, आणि त्यांच्या नजरा बघून त्याला आपलीच शिकार होते की काय असं वाटू लागलं. आत-आत शिरेल तसं नटवलेल्या-रंगवलेल्या बायकांचे कळप गिर्*हाईकाला हेरत उभे असलेले त्याला दिसले. एकदम एवढ्या बायका, त्या पण असल्या तंग आणि तोकड्या कपड्यांत बघून मक्याचा घसा कोरडा पडायला लागला. ह्ये 'सावज' नवीन हाय, हे त्या 'अनुभवी' ललनांनी लगोलग ओळखलं. त्यांनी एकमेकींना इशारे केले, आणि मग अंग चोरुन चालणार्*या मक्याला त्या छेडू लागल्या. कुणी त्याला हळूच डोळा मारे, कुणी जाता-जाता 'समोरुन' धक्का देऊन जाई. मक्याचं त्यांच्याकडं बघायचं सुद्धा धाडस होईना.

छेड काढणार्*या पोरींना चुकवायला तो पटकन् एका बोळीत शिरला. इथं एकदम सामसूम होती. छोट्याशा रस्त्याच्या दोन्ही बाजूची घरं बंद दिसत होती. दोन-चार घरं ओलांडल्यावर एका घरातनं एक बाई अचानक त्याच्या समोर आली. बाई कसली अप्सरा होती अप्सरा. गोरापान रंग, काजळ भरलेले मादक डोळे, लाल-गुलाबी गोबरे गाल, डाव्या नाकपुडीवर चमचमणारा एक नाजूक चमकी खडा, लालभडक लिपस्टिक लावल्यानं गोर्*या चेहर्*यावर उठून दिसणारे ओलसर ओठ. मक्या भान हरपून बघतच राह्यला. एवढी देखणी बाई त्यानं प्रत्यक्षात काय, सिनेमात पण नव्हती बघितली.

"येणार का पाव्हणं?" नजर समोरच ठेऊन तिनं आपली नाजूक हनुवटी डावीकडून उजवीकडं नेत मादक आवाजात विचारलं. मक्या दचकला. इतका वेळ तिच्या चेहर्*यावर खिळलेली त्याची नजर तिच्या हालचालीमुळं खाली घसरली. पांढर्*याशुभ्र साडीवर बारीक चांदण्यांची नक्षी होती. व्यवस्थित खांद्यावर असलेला पदर तिनं 'सावरण्या'साठी खांद्यावरनं ओढून हातात घेतला आणि उगाचच उलटा-सुलटा करुन परत खांद्यावर टाकला. तेवढ्या मिनिटभरामध्ये मक्याला तिच्या पांढर्*याच ब्लाउजमध्ये दाटीवाटीनं आणि पिंजरा उघडताच बाहेर पडायच्या तयारीत बसलेल्या दोन गुबगुबीत कबुतरांचं दर्शन झालं. मक्यानं एक मोठ्ठा आवंढा गिळला.

"अवो, चला की. फकस्त पाचशे मंधी."

"आँ?" रेट ऐकून मक्या उडालाच. असली मदमस्त अप्सरा फक्त पाचशेत? अरं कोण म्हणतंय महागाई वाढत चाललीय. इथं येऊन बघा म्हणावं, पाचशे रुपड्यांत स्वर्गसुख! तरी पण खात्री करुन घ्यावी म्हणून त्यानं विचारलं, "पाचशे रुपयेच म्हणाला ना बाई तुम्ही? नक्की?"

"हां मंग?" पदराच्या टोकाशी चाळा करत ती म्हणाली, "नक्की म्हणजे? नक्कीच की. पाचशे मधी नक्की, पप्पी, झप्पी, आणि..."

"बरं बरं," मक्याला कळालं ती काय म्हणतीय ते. त्यानं विचार केला, जीवाची मुंबई (सॉरी, पुणं) करायला आलोय. खिशात दोनेक हजार आहेतच. पाचशे मध्ये असला कंडा माल मिळत असंल तर जरा अजून पुढं जाऊन बघू. हिच्यापेक्षा भारी कोण मिळतीय का बघू. नाहीच मिळाली तर येऊ परत हिच्याकडंच...

"का वो? काय झालं?" तिनं केसात माळलेला गजरा काढून परत लावत विचारलं. तिचे दोन्ही हात वर जाताच, तिच्या उभारांवर चिकटलेला साडीचा पदर पण वर सरकला. त्यामुळं तिचं गोरंपान लुसलुशीत पोट मक्यासमोर उघडं पडलं. मक्याच्या तोंडातनं लाळ टपकायचीच बाकी राहिली. तरी पण एखाद्या योग्याच्या निग्रहानं त्यानं स्वतःला आवरलं आणि वर बघितलं.

"काही नाही, जरा जाऊन येतो पुढं," मक्यानं भाजी मंडईत बोलायचं वाक्य टाकलं.

"अवो पुढं कशाला? आपल्याकडं हाय की समदी सोय," डाव्या हाताची करंगळी वर करत ती म्हणाली. तिचा काहीतरी गैरसमज झालाय हे त्याच्या लक्षात आलं.

"अहो नाही नाही, त्यासाठी नाही. जरा असंच जाऊन यावं म्हटलं पुढं.." त्यानं असंच काहीतरी सांगितलं.

"अस्सं म्हणताय? या मग्*..." ती वर केलेली करंगळी तश्शीच आपल्या तोंडाजवळ नेत तिनं दोन्ही ओठांवरुन हळुवार फिरवली आणि काजळ भरल्यानं आधीच बारीक दिसणारे डोळे अजून बारीक करत जिभेचं टोक बाहेर काढून ती चाटली. मक्याच्या पॅण्टमध्ये एक जबरदस्त आचका बसला. अजून थोडा वेळ इथं थांबलो तर ही बया नुसत्या नजरेनं आणि तोंडानंच आपला बार उडवेल, असं वाटून तो पटकन्* चालायला लागला.

दोन-चार घरं सोडल्यावर उजव्या हाताला एका घराबाहेरच्या कट्ट्यावर सिगारेटचा धूर काढत एक जीन्स-टीशर्टवाली बसली होती.

"काय, आयटम नाय आवडला का?" मक्या जवळ येताच तिनं विचारलं.

"नाही म्हणजे तसं काय नाही..." मक्याला पटकन्* काही सुचेना.

"नाय आवडला तर नाय म्हणायचा, येकदम फ्रॅन्क! नायतरी कसला ओल्ड-फॅशन्ड आयटम हाय... साडीवाली काकूबाई कुठली," मक्याच्या तोंडावर सिगरेटचा धूर सोडत ती म्हणाली.

मगाचच्या अप्सरेच्या रुपानं आणि सूचक हलवा-हलवीनं मक्याच्या अंगावर आलेला शहारा अजून गेला नव्हता. त्याच सुंदरीला 'काकूबाई' म्हणणारी ही हिरॉईन कोण ते बघायला त्यानं हातानं समोरचा धूर घालवला. गुडघ्यापर्यंत टाईट जीन्स आणि वर बनियनसारखा, अंगाला चिकटलेला पातळ काळा टीशर्ट असा तिचा 'मॉडर्न लुक' होता. खांद्यावर बनियनच्या नाजूक पट्ट्या फक्त होत्या. त्यामुळं तिची पाठ आणि छातीचा बराचसा भाग ओपनच होता. पाठीवर उजव्या खांद्याच्या खाली आणि छातीवर डाव्या खांद्याच्या खाली तिनं टॅटू गोंदवून घेतलेले होते. मागचा टॅटू तर स्पष्ट दिसत नव्हता, पण पुढच्या टॅटूमधला फणा काढलेला नाग बर्*यापैकी दिसत होता. त्या नागाचा फणा तिच्या डाव्या उभारावर पसरला असल्यानं, तिच्या श्वास घेण्याबरोबर नाग आत-बाहेर होत असल्याचा भास होत होता. नागाच्या हालचालीबरोबर मक्याची पुंगी आपोआप डोलू लागली, आतल्या आत. तो एवढा टक लावून कुठं बघतोय ते तिच्या लक्षात आलं. त्याच्या तोंडावर परत धूर सोडत ती म्हणाली, "नुसताच 'हेड' बघणार का 'टेल' पण बघायचीय?"

"आँ?" मक्या परत दचकला. नाकातोंडात जाणारा धूर हातानं हटवत तो म्हणाला, "बघायचं पण हाय आणि..."

"आणि काय?" हातातल्या सिगारेटचं थोटुक तिनं भिंतीवर चिरडलं आणि खाली टाकून दिलं.

"आणि बरंच काही, नंतर सांगीन. आधी रेट सांग." मगाचच्या आयटमला भिडून आल्यावर मक्या जरा बोल्ड झाला होता, त्यामुळं त्यानं डायरेक्ट विचारुन टाकलं.

"रेट? कुणाचा? माझा का ह्या नागाचा?" छातीवरच्या नागाचा फणा कुरवाळत तिनं विचारलं.

"तुझाच की. नाग मी घेऊन आलोय बरोबर. दाखवु?"

"पाचशे," पाकीटातनं दुसरी सिगारेट काढत ती म्हणाली.

च्यायला! ही काय भानगड हाय? ती मगाचची अप्सरा पण पाचशे, ही हिरॉईन पण पाचशे. ह्यांची काय असोशिशन हाय का काय - रेट ठरवून द्यायला? मक्याला वाटलं, आपण अजून 'खर्*या' मार्केटपर्यंत पोचलोच नाय बहुतेक. अजून 'आत' शिरायचं ठरवून तो पुढं निघाला.

"ओ मिश्टर, वॉट हॅपन्ड?" हिरॉईन भलतीच मॉडर्न होती, "काय झालं? नागीण आवडली नाय का?" न पेटवलेली सिगारेट बोटांमध्ये पकडून तोंडात आत-बाहेर करत तिनं विचारलं.

"आवडली... पण जरा पुढं जाऊन येतो. हे हे हे!" मक्या आपला मंडईत आल्यासारखा पुढं-पुढं करायला लागला. कश्टमर गटत नाही म्हटल्यावर तिनं त्याच्याकडं पूर्ण दुर्लक्ष केलं. तोंडातली सिगारेट पेटवून आतपर्यंत एक कश घेतला आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटली,
"इक तू ही अकेला नही आता हमारी मेहफील में,
और भी अकेले आते हैं, नहीं तो हम 'केले' लाते हैं।"

पुढं-पुढं करत मक्या दोन-तीन बोळ आत शिरला होता. अजून तीन-चार मदमस्त अप्सरा आणि फटाकड्या त्याला आडव्या आल्या. पण त्यांचे रेट ऐकून एखाद्या ब्रह्मचार्*याच्या आवेशात त्यानं स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवलं होतं. तसं बघायचं तर ह्या सुंदरींशी बोलून आणि त्यांच्या कामुक अदा बघून त्याला काही न करताच 'गळाल्या'सारखं वाटायला लागलं होतं. पण सगळ्यांचा रेट पाचशेच असल्यानं अजून 'खरा' माल पुढंच असणार ह्याची त्याला खात्री होती.

संध्याकाळ झाली. अंधार पडायला लागला, तसा मक्याचा धीर सुटायला लागला. जास्त हावरटपणा नको, नायतर पाचशेवाली पण हाती नाय लागायची, असं त्याला वाटलं. तो परत जायला मागं वळणार तेवढ्यात समोरच्या घराच्या पायरीवर कुणीतरी बसलेलं त्याला दिसलं. एवढा शेवटचा चान्स घेऊ असं म्हणून तो पुढं चालायला लागला. अंधार पडायला लागल्यामुळं आणि रस्त्यावर लाईट नसल्यामुळं त्याला स्पष्ट दिसेना. कुणीतरी बाई बसलीय एवढंच त्याला दिसलं. तो अगदी जवळ जाऊन उभा राह्यला आणि निरखून बघायला लागला.

"कॉय हो, कॉय शॉधताय?" त्या बाईनं भसाड्या आवाजात विचारलं. मक्या दचकून मागं सरकला. आपण चुकीच्या ठिकाणी तर नाही ना आलो असं त्याला वाटून गेलं. समोर बसलेल्या बाईचे केस अस्ताव्यस्त होते. वय पण जास्त वाटत होतं. अंगात हॉस्पिटलमध्ये घालतात तसला जाड्याभरड्या कापडाचा गाऊन अडकवला होता. काळासावळा चेहरा, बसकं नाक, तोंडात पानाचा तोबरा. त्या पानामुळं ओठांवर आलेली लाली एवढाच काय तो तिचा मेकप.

"कॉय पायज्येल बॉला की," उठून उभं रहात तिनं विचारलं. गाऊनमधनं 'फिगर'चा नेमका अंदाज येत नसला तरी एकंदर प्रकरण 'भारी' आहे असं मक्याला जाणवलं. आता हिच्याबरोबर आपण काय करणार? एवढ्या टंच आणि नशील्या वेली सोडून आपण ह्या वडाच्या झाडापाशी कशाला आलो, असं त्याला वाटलं. तोंडातल्या पानाची एक जोरदार पिंक बाजूला टाकून तिनंच विचारलं, "माडीवर यायचंय? गिर्*हाईक हाईस का दलाल?"

"गिर्*हाईक..गिर्*हाईक," असं मक्यानं म्हणताच "अवो चला की मग" असं म्हणून तिनं त्याच्या हाताला धरुन जवळजवळ ओढलंच. आता ही बया आपल्याला फरफटत नेते की काय, या विचारानं मक्या घाबरला.

"अहो पण... अहो पण... तुमचा रेट तरी सांगाल का नाय?" त्यानं तेवढ्यात विचारुन घेतलं. एवढ्या अप्सरा आणि नट्या पाचशेत मिळत्यात म्हटल्यावर ह्या म्हशीचा रेट काय असंल, ह्याची त्याला उत्सुकता होती.

"दोन हजार," त्याला ओढत-ओढतच तिनं सांगितलं.

"काय???" मक्या जोरात किंचाळला. त्याला बहुतेक कुठंतरी दुखलं असंल असं वाटून ती थांबली. "दोन हज्जार? काय मस्करी करता का काय बाई?"

"धंद्याच्या टायमाला कसली मस्करी? दोन हजार असत्याल तर चला आत, मंग नुसतीच कुस्करी आणि..." असं बोलून तिनं चेहर्*यावरचे डोळे, नाक, ओठ ह्यांचं जे काही केलं ते बहुतेक 'लाजणं' असावं, असा मक्यानं अंदाज बांधला.

"हे बघा बाई, नवीन माणूस दिसतोय म्हटल्यावर त्याला येवढं लुबाडणं बरोबर न्हाई. अख्खं मार्केट फिरुन आलोय. मला माहित्येय काय रेट चालू हाय त्यो." आपला हात तिच्या तावडीतनं सोडवत मक्या बोलला.

"कसलं मार्केट? कसला रेट?"

"इथल्या सगळ्या पर्*या बघून आलोय मी. एकापेक्षा एक, इंद्राच्या दरबारातल्या अप्सराच जणू. सगळ्या पाचशेत तयार हाईत. आणि तुमचा रेट येकदम्* दोन हज्जार? स्वतःला आरशात बघून किती वर्षं झाली?"

"अस्सं हाय व्हय!" असं म्हणून ती हसायला लागली, "त्या सगळ्या नट्या बघून आलाय आणि मला रेट सांगायलाय व्हय तुमी? अवो दिवस-रात्र आरशासमोरच बसून असत्यात त्या. गिर्*हाईकच मिळत न्हाई म्हटल्यावर करणार काय दुसरं? तोंडं रंगवून झाली, कापडं उतरवून झाली, रेट कमी करुन झालं, पण येकदा आल्यालं गिर्*हाईक परत म्हाघारी येतच न्हाई त्यांच्याकडं. आणि माझ्याकडं बघा कशी जत्रा असतीया. नटायला येळ न्हाई की कापडं बदलायला सवड न्हाई. ह्ये 'गौन' कसं मोकळं-ढाकळं असतंय बघा, मलाबी अन्* गिर्*हाईकालाबी..."

"काय तर काय सांगताय? मला नाही पटत. तुमचा रेट येवढा का ते पटवून द्या आधी मला." आता मक्यापण पेटला होता.

"ठीकाय. चला वर. द्येते पटवून," असं म्हणून ती आत जायला निघाली. मक्यापण तिच्या मागोमाग निघाला. आत चांगलाच अंधार होता. मिणमिणत्या बल्बच्या उजेडात दोघं लाकडी जिना चढून वर गेले. वरच्या खोलीतला नाईट-लॅम्प लावून ती खाटेवर जाऊन बसली. मक्या तिच्या मागंमागंच होता. तो तिच्यासमोर जाऊन उभा राह्यला. मागच्या भिंतीला पाठ टेकवून ती खाटेवर पाय पसरवून बसली. मक्याकडं बघत गालातल्या गालात हसली.

"तुम्हाला बघायचंय माझा रेट जास्त का हाय त्ये?"

"हो मग, बघायचंच हाय," मक्या तिच्या 'फुल फिगर' कडं बघत म्हणाला. च्यायला, कसला आकार ना उकार, ना रंग ना रुप, आणि रेट चौपट? बघुयाच काय दाखवतिय...
Reply


Possibly Related Threads…
Thread Author Replies Views Last Post
Star Adhrushya Mansa chi katha ( part 6) Nomok333 0 11,608 10-10-2023, 11:06 PM
Last Post: Nomok333
Star Adhrushya Mansa chi katha (part 5) Nomok333 0 3,621 09-30-2023, 08:44 PM
Last Post: Nomok333
Star Adhrushya Mansa chi katha ( part 4) Nomok333 0 5,858 09-26-2023, 07:37 PM
Last Post: Nomok333
  Adhrushya Mansa chi katha (part3) Nomok333 0 2,942 09-22-2023, 01:59 PM
Last Post: Nomok333
Star Adhrushya Mansa chi katha (part 2) Nomok333 0 4,238 09-21-2023, 10:22 PM
Last Post: Nomok333
Star Adhrushya Mansa chi katha Nomok333 3 9,129 09-21-2023, 11:11 AM
Last Post: Nomok333
Wink झवायचे होते वहिनीला झवले बहिणीला Chavatpratik 0 23,920 08-01-2023, 01:25 PM
Last Post: Chavatpratik
  वंदनावहीनीचा बल्लू Aajka1992 0 26,373 05-06-2023, 08:26 AM
Last Post: Aajka1992
Heart कथा जादूगार ची Chavatpratik 1 68,504 06-09-2022, 06:37 PM
Last Post: dil_jigar_4_u
Heart आईला पण तेच पाहिजे होते - शेवटचा भाग myownstories 1 80,607 09-03-2021, 05:10 AM
Last Post: vbhurke



Users browsing this thread: 1 Guest(s)